हा मराठी टायपिंग टेस्ट WPM आणि accuracy मोजतो. MPSC, Maharashtra govt exams साठी अभ्यास करा. Word Count mode मध्ये 200 ते 2300 शब्द निवडा — fixed practice साठी.
Frequently Asked Questions
MPSC: 30–40 WPM, 90%+ accuracy. 1000-word mode ने long-form practice करा.
Words row मधून 200, 500, 1000 etc निवडा. तेवढे शब्द type झाल्यावर test आपोआप end होतो.
Windows: Hindi Inscript enable करा — Marathi साठी same Devanagari Inscript keyboard वापरते.
2300-word mode ने stamina build होतो. Long government documents type करण्याची सवय होते.
Easy: सामान्य मराठी शब्द. Medium: व्यावसायिक शब्द. Hard: कठीण आणि दीर्घ शब्द.